सोने 87 हजारावर पोहचल, चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण! वाचा सोन्या-चांदीचे आजचे भाव

आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याची किंमत 86 हजारांच्या पलीकडे गेली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किंमती 86,670 रुपये आहेत, 22 कॅरेट गोल्डची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,460 रुपये इतकी आहे. त्याच वेळी, जर आपण चांदीबद्दल बोललो तर आज शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2025 रोजी चांदीची किंमत प्रति किलो 99,400 इतकी आहे.

Tejas B Shelar
Published:

Gold Price Today : सध्या लग्नाचा हंगाम चालू आहे शिवाय सणासुदीचा देखील काळ सुरू होतोय. अशा परिस्थितीत, सोन्याची आणि चांदीची मागणी देखील वाढली आहे. सराफा बाजारात सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दरम्यान जर तुम्हालाही सराफा बाजारात या मौल्यवान धातूंची खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.

सराफा बाजारात जाण्याआधी बाजारात सोन्याचे आणि चांदीच्या किमती काय आहेत? याबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की आज आम्ही आजच्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती ची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याची किंमत 86 हजारांच्या पलीकडे गेली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किंमती 86,670 रुपये आहेत, 22 कॅरेट गोल्डची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,460 रुपये इतकी आहे.

त्याच वेळी, जर आपण चांदीबद्दल बोललो तर आज शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2025 रोजी चांदीची किंमत प्रति किलो 99,400 इतकी आहे. आता आपण देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती कशा आहेत? याचीच डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी मुंबईत आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,520 रुपये इतकी आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,310 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.

दिल्ली : आज दिल्लीत दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 670 आहे. तसेच दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 79,460 रुपये इतकी आहे.

चेन्नई : चेन्नईमध्ये आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,520 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,310 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.

कोलकाता : कोलकत्ता मध्ये आज 7 फेब्रुवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,520 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,310 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.

अहमदाबाद : अहमदाबाद मध्ये आज सात फेब्रुवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 570 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे, तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

पटना : येथे आज सात फेब्रुवारी 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 570 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे, तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 360 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe