Gold Price Today : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. 26 मार्च 2025 पासून आज सलग सातव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ नमूद करण्यात आली आहे. आज या मौल्यवान धातूची किंमत दहा ग्रॅम मागे तब्बल 930 रुपयांनी वाढली आहे.
यामुळे जर तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात जाणार असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच उपयुक्त राहणार आहे. कारण की आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती खालीलप्रमाणे
Nashik : नाशिकमध्ये आज आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 660 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
Pune : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
Mumbai : मिळालेल्या माहितीनुसार आर्थिक राजधानी मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
Latur : लातूरमध्ये आज आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 660 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
Nagpur : उपराजधानी नागपूर मध्ये आज आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
Vasai Virar : वसई विरार मध्ये आज आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 660 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
Kolhapur : कोल्हापुरात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
Bhiwandi : भिवंडीमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 660 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
Jalgaon : सुवर्णनगरी जळगावात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
Thane : ठाण्यात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
चांदीची किंमत पहा…
चांदीच्या किमतीत आज किलोमागे 1000 रुपयांची वाढ झाली आहे. गुड रिटर्न या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार काल अर्थातच 31 मार्च 2025 रोजी एक किलो चांदीची किंमत एक लाख 4 हजार रुपये एवढी होती मात्र आज एक एप्रिल 2025 रोजी चांदीची किंमत एक लाख पाच हजार रुपये प्रति किलो एवढी नमूद करण्यात आली आहे.