सोन्याच्या किंमतीत मोठा उलटफेर ! 26 फेब्रुवारी 2025 रोजी 22, 24 अन 18 कॅरेट सोन्याच्या किंमती कशा आहेत, महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचे रेट चेक करा

Published on -

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. काल देखील सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. मात्र आज 26 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थातच महाशिवरात्रीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. आज सोन्याच्या किमती प्रति 100 ग्रॅम मागे 2700 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार आज 22 कॅरेट सोन्याची 250 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 270 रुपये प्रति दहा ग्राम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत दोनशे रुपयांनी कमी झाल्या आहेत. दुसरीकडे चांदीच्या किमतीत आज मोठा बदल पाहायला मिळाला आहे.

खरे तर काल 25 फेब्रुवारी 2025 रोजी चांदीची किंमत एक लाख एक हजार रुपये एवढी नमूद करण्यात आली होती मात्र आज 26 फेब्रुवारीला चांदीची किंमत 98 हजार रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : आज येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

ठाणे : आज येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक : आज येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 530 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 850 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

पुणे : आज येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नागपूर : आज येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : आज येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : आज येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe