सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! बुधवार 2 एप्रिल रोजी दहा ग्रॅम सोन्याच्या किमती कशा आहेत? तुमच्या शहरातील गोल्ड रेट लगेचच चेक करा

काल महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. दरम्यान आजही सोन्याच्या किमतीत वाढ नमूद करण्यात आली आहे. काल सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे जवळपास 930 रुपयांनी वाढली असून आज सुद्धा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

Published on -

Gold Price Today : काल एक एप्रिल 2025 रोजी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नमूद करण्यात आली. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे 930 रुपयांनी वाढली. आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम मागे 850 रुपयांनी वाढली.

दरम्यान आज दोन एप्रिल 2025 रोजी सुद्धा सोन्याच्या किमतीत वाढ नमूद करण्यात आली आहे. चांदीच्या किमतीतही आज वाढ पाहायला मिळाली आहे. अशा परिस्थितीत आता आपण दोन एप्रिल 2025 रोजीचे 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या अन चांदीच्या किमती बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69,640 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

पुणे : मुंबई प्रमाणेच पुण्यात सुद्धा आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69,640 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69,670 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69,640 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

लातूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69,670 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : सुवर्णनगरी जळगाव मध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69,640 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

भिवंडी : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69,670 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

ठाणे : ठाण्यामध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69,640 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

वसई विरार : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 85 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 92 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 69,670 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

चांदीच्या किमती कशा आहेत?

आज दोन एप्रिल 2025 रोजी चांदीच्या किमती स्थिर आहेत. एक एप्रिल 2025 ला चांदीची किंमत एक लाख पाच हजार रुपये प्रति किलो इतकी नमूद करण्यात आली होती. आजही चांदीची किंमत एवढीच आहे. काल चांदीच्या किमतीत किलोमागे एकच हजार रुपयांची वाढ झाली होती. त्याआधी चांदीची किंमत एक लाख चार हजार रुपये एवढी होती. मात्र आता ही किंमत एक लाख पाच हजार रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe