सोन्याच्या किमतीत एकाच दिवशी 2,130 रुपयांची घसरण ! 16 मे 2025 रोजीचे 10 ग्रॅमचे रेट कसे आहेत? महाराष्ट्रातील सोन्याचा भाव पहा…

सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहे. दरम्यान काल सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. एका दिवसातच सोन्याची किंमत दोन हजार रुपयांपेक्षा अधिक कमी झाली. अशा परिस्थितीत आज आपण 16 मे रोजीचे सोन्याचे रेट चेक करणार आहोत.

Updated on -

Gold Price Today : सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार आहात का ? मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सोन्याच्या किमतीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत घसरण होत आहे.

काल सोन्याच्या किमती तब्बल 2130 रुपयांनी कमी झाल्यात. मिळालेल्या माहितीनुसार काल 15 मे 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93,930 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 70,450 प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

दुसरीकडे 14 तारखेला 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 88 हजार 50 आणि 96 हजार साठ रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती. म्हणजेच 14 तारखेच्या तुलनेत 15 तारखेला 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत

अनुक्रमे 1950 आणि 2130 रुपयांची मोठी घसरण झाली. दरम्यान आज अर्थात 16 मे 2025 रोजी सुद्धा सोन्याच्या किमतीतील घसरणीचा ट्रेंड कायम असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशा आहेत राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती?

मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 920 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 920 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 920 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 920 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 920 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 920 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 120 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 120 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 120 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 470 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 93 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 120 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe