महिन्याच्या पहिल्याचं दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल, 1 मार्च 2025 ला 10 ग्रॅम सोन्याचे दर कसे आहेत ? वाचा….

Published on -

Gold Price Today : आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसलाय. आज गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत आज सात रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पण आज सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे.

आज सोन्याच्या किमती प्रति 100 ग्रॅम मागे 2,200 रुपयांनी कमी झाल्या आहेत. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पण आज सोन्याच्या वाढत्या किमतीला ब्रेक लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज प्रति 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 200 रुपयांनी, 22 कॅरेट सोन्याची किंमत 220 रुपयांनी आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 160 रुपयांनी कमी झाली आहे.

पण आज चांदीच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. आज एक मार्च 2025 रोजी एक किलो चांदीची किंमत 97 हजार रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

मुंबई : आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 970 रुपये नमूद करण्यात आली आहे.

पुणे : आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 970 रुपये नमूद करण्यात आली आहे.

ठाणे : आज ठाण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 970 रुपये नमूद करण्यात आली आहे.

नागपूर : आज नागपुरात 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 970 रुपये नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : आज कोल्हापूरात 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 970 रुपये नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : आज सुवर्णनगरी जळगावं मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 620 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 64 हजार 970 रुपये नमूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe