आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या किंमती पुन्हा बदलल्या, 22 मार्च 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत? महाराष्ट्रातील रेट लगेचच चेक करा

Published on -

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. सोन्याच्या किमतीने आता एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. सोन्याच्या किमतीने नुकताच 90 हजाराचा टप्पा पार केला असून काही जाणकार लोकांनी आगामी काळात याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे.

यामुळे आता सर्वसामान्य नागरिक सोने एक लाखाचा टप्पा पार करणार की काय असा प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान जर सोन्याच्या दरात अशीच वाढ होत राहिली तर एक लाखाचा टप्पा देखील पार होऊ शकतो असे काही लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान आज 22 मार्च 2025 रोजी सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण झाली आहे.

आज सोन्याच्या किमतीत प्रति 100 ग्रॅम मागे शंभर रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती नेमक्या कशा आहेत याबाबत माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती खालील प्रमाणे

मुंबई : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,690 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,660 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

पुणे : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,690 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,660 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,720 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,240 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,690 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नागपूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,690 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,660 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

वसई विरार : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,720 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,240 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,690 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

ठाणे : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,690 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,660 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

भिवंडी : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,720 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,240 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,690 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,690 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,660 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

लातूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,720 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,240 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,690 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,690 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90210 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,660 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

चांदीच्या किमती कशा आहेत

आज चांदीच्या किमतीत किलो मागे शंभर रुपयांची घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. काल 21 मार्च 2025 रोजी चांदीचे रेट प्रति किलो एक लाख तीन हजार रुपये असे होते. मात्र आज 22 मार्च 2025 रोजी चांदीचे रेट किलोमागे शंभर रुपयांनी कमी झालेत. आज चांदीची किंमत एक लाख 2 हजार 900 रुपये प्रति किलो अशी नमूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe