सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 22 मे 2025 रोजीचा सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचे रेट चेक करा…

सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जात आहात का मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. सध्या 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याला काय भाव मिळतोये याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Published on -

Gold Price Today : सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जात आहात का मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी हाती आलीये. मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. खरेतर, एका आठवड्यापूर्वी सोन्याच्या किमती 93 हजाराच्या आसपास होत्या.

15 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 93,930 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होते. विशेष बाब अशी की, त्याआधी सोन्याच्या किमतीने 99 हजार रुपयांपर्यंतचा पल्ला गाठला होता.

दरम्यान 16 मे पासून पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ होऊ लागली. 16 मे रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत बाराशे रुपयांनी वाढली. यानंतर काही दिवस सोन्याची किंमत स्थिर राहिली.

पुढे 20 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 490 रुपयांची घसरण झाली. आता काल अर्थातच 21 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत 2400 रुपयांची वाढ झाली आहे.

21 मे रोजी चे सोन्याचे भाव

काल मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 300 रुपये एवढी राहिली.

मात्र 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 420 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 330 रुपये एवढी राहिली. मात्र 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. 

आजचे सोन्याचे भाव

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 310 रुपये एवढी राहिली.

मात्र 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 430 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 110 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 340 रुपये एवढी राहिली. मात्र 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 460 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe