सोन्याच्या दरात सलग सहाव्या दिवशी मोठी घसरण ! 09 एप्रिल 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय ? महाराष्ट्रातील सोन्याचे दर आताच चेक करा

सोन्याच्या किमतीत आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. यामुळे सोन खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. खरे तर सोन्याच्या किमती गेल्या काही दिवसांपूर्वी 94 हजाराच्या घरात पोहोचल्या होत्या आणि लवकरच सोनं एक लाखाचा टप्पा पार करणार असे म्हटले जात होते. मात्र आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत.

Published on -

Gold Price Today : आज सोन्याच्या दरात सलग सहाव्या दिवशी घसरण झालेली आहे. खरंतर आठ दहा दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती 94 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचल्या होत्या. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याची किंमत 94 हजार रुपये प्रति दहा ग्राम इतकी नमूद करण्यात आली होती आणि आर्थिक राजधानी मुंबई 3 एप्रिल 2025 रोजी अर्थातच आज पासून सहा-सात दिवसांपूर्वी 9,338 रुपये प्रति ग्राम म्हणजेच 93 हजार 380 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली होती.

मात्र, चार तारखेपासून सोन्याच्या दराला उतरती कळा लागली आहे. 4 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 640 रुपये प्रति 10 gm इतकी नमूद करण्यात आली. दरम्यान काल अर्थातच 8 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,730 रुपये इतकी नमूद करण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब अशी की आज देखील सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 9 एप्रिल 2025 रोजीचे सोन्याचे लेटेस्ट रेट चेक करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कसे आहेत सोन्याचे दर ?

पुणे : आज 9 एप्रिल 2025 रोजी शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 240 रुपये प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 720 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

मुंबई : मुंबईत आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 240 रुपये प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 720 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

नाशिक : नाशिकमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 260 रुपये प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

नागपूर : उपराजधानी नागपूर मध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 240 रुपये प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 720 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

ठाणे : 9 एप्रिल 2025 रोजी ठाण्यात 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 240 रुपये प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 720 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

वसई विरार : इथं आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 260 रुपये प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

भिवंडी : भिवंडी मध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 260 रुपये प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

कोल्हापूर : कोल्हापूर मध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 240 रुपये प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 720 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

जळगाव : सुवर्णनगरी जळगाव आता सोन्याची किंमत कमी झाली. इथे आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 290 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 240 रुपये प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 720 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

लातूर : इथं आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 320 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 260 रुपये प्रति 10 g आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News