सोन्याच्या किमती पुन्हा घसरल्यात ! 7 एप्रिल 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय, महाराष्ट्रातील रेट लगेच चेक करा

Published on -

Gold Price Today : 4 एप्रिल 2025 पासून देशात सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढीचा ट्रेंड पाहायला मिळाला. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे.

मात्र याचा सर्वसामान्य ग्राहकांना फायदा होतोय. सध्या लग्नाचा सीजन आहे आणि या सीझनमध्ये नेहमीप्रमाणे सोन्याची खरेदी वाढलेली आहे. अशा परिस्थितीत, सोन्याच्या दरात झालेली घट सर्वसामान्य ग्राहकांच्या पथ्यावर पडत आहे.

खरंतर चार एप्रिल 2025 ला 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे सतराशे चाळीस रुपयांची घसरण झाली त्यानंतर पाच तारखेला 980 रुपयांची घसरण झाली सहा तारखेला दररोज स्थिर राहिलेत आणि आज सात तारखेला पुन्हा एकदा 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 280 रुपयांची घसरण नमूद करण्यात आली आहे.

आज 24 कॅरेट सोने 280 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोने 250 रुपये स्वस्त झाले आहे. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर नेमके कसे आहेत ? याच संदर्भात माहिती पाहणार आहोत.

कसे आहेत सोन्याचे दर ?

पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनाम असणाऱ्या पुण्यात आज 18 कॅरेट सोन्याची किमत 67 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,380 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत आज 18 कॅरेट सोन्याची किमत 67 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,380 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किमत 67 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,410 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरात आज 18 कॅरेट सोन्याची किमत 67 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,380 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

जळगाव : सुवर्णनगरी जळगाव मध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किमत 67 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,380 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

ठाणे : ठाण्यात आज 18 कॅरेट सोन्याची किमत 67 हजार 790 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,380 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किमत 67 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,410 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किमत 67 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,410 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किमत 67 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90,410 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार 880 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe