Gold Price Today : सोन्याच्या किमतीत आज सलग पाचव्या दिवशी घसरण नमूद करण्यात आली आहे. 4 एप्रिल 2025 पासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरू झाली असून आजही किमतीत घसरण झालीये. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत तर दुसरीकडे सोने खरेदी करण्याला जाणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे.
कारण गेल्या पाच दिवसांच्या काळात सोन्याच्या किमती दहा ग्रॅम मागे तीन हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत. सोने प्रति तोळा 94 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते मात्र आता याचा किमती 90 हजाराच्या आसपास आहेत. दरम्यान आता आपण 8 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट कसे आहेत याचा एक आढावा घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट
नागपूर : आज 8 एप्रिल 2025 रोजी नागपूर येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
मुंबई : आज 8 एप्रिल 2025 रोजी राजधानी मुंबई येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
नाशिक : आज नाशिकला 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
पुणे : येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
कोल्हापूर : येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
जळगाव : येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
ठाणे : येथे 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
लातूर : आज लातूरला 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
वसई विरार : आज इथं 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
भिवंडी : आज भिवंडीला 18 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,870 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
चांदीच्या दरात मोठी घसरण
नागपूरच्या सराफा बाजारात चांदीच्या किमतीत लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. १ एप्रिल २०२५ रोजी प्रति किलो चांदीचा दर १,०१,४०० रुपये इतका होता. मात्र, ७ एप्रिल २०२५ रोजी बाजार खुला झाल्यानंतर हा दर घसरून ८९,६०० रुपये प्रति किलोवर आला. म्हणजेच, केवळ एका आठवड्यात दरात तब्बल ११,६०० रुपयांची घसरण झाली आहे.
हॉलमार्क आहे ना?
सोनं खरेदी करताना त्यावर हॉलमार्क आहे की नाही, हे पाहणं आता गरजेचं झालं आहे. कारण हॉलमार्क म्हणजे सोन्याची शुद्धतेची ओळख, हॉलमार्क असलेल्या दागिन्यावर एक युनिक कोड असतो. त्यामुळे दागिना कुठे आणि कधी बनवला गेला, हे शोधणं सोपं होतं. ग्राहकांसाठी ही एक मोठी सुरक्षितता मानली जाते. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारने हॉलमार्किंग बंधनकारक केली आहे. म्हणजेच, हॉलमार्कशिवाय दागिना विकता येणार नाही. म्हणूनच, पुढच्यावेळी सोनं विकत घेताना डिझाईनसोबत हॉलमार्कही जरूर बघा – नाहीतर फसवणुकीची शक्यता नाकारता येणार नाही.
हे पण वाचा : पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 9 एप्रिल 2025 पासून….