Gold Price Today : दोन दिवस सोन्याच्या किमती स्थिर राहिल्यानंतर आज 17 मार्च 2025 रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याची नोंद करण्यात आली. गुड रिटर्न्स या वेबसाईटवरील उपलब्ध डेटा नुसार आज 100 ग्रॅम सोन्याचे भाव 1000 रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज चांदीचे दर सुद्धा किलोमागे शंभर रुपयांनी कमी झाले आहेत.
काल 16 मार्च 2025 रोजी चांदीचे दर एक लाख तीन हजार रुपये प्रति किलो असे होते मात्र आज 17 मार्च 2025 रोजी चांदीचे दर एक लाख 2 हजार 900 रुपये असे झाले आहेत. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 10 ग्रॅम सोन्याचे भाव कसे आहेत? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर खालील प्रमाणे
मुंबई : मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,560 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
पुणे : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,560 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
नाशिक : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,590 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,210 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
नागपूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,560 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
वसई विरार : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,590 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,210 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
ठाणे : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,560 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
भिवंडी : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,590 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,210 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
कोल्हापूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,560 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
जळगाव : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,560 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
सोलापूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,100 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,560 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,180 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.
लातूर : आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 82,130 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 89,590 रुपये प्रति दहा ग्रॅम अन 18 कॅरेट सोन्याची किंमत 67,210 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.