सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठा बदल ! 18 मे 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव कसा आहे ?

सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार आहात का मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर गेल्या दहा दिवसांच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. दहा दिवसांपूर्वी सोन्याची किंमत एका लाखाच्या जवळ पोहोचली होती. मात्र, गत दहा दिवसांच्या काळात सोन्याची किंमत ही जवळपास चार ते पाच हजारांनी कमी झाली आहे. दरम्यान आता आपण 18 मे 2025 रोजीचे सोन्याचे रेट चेक करणार आहोत. 

Published on -

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. दहा दिवसांपूर्वी अर्थातच आठ मे 2025 रोजी शुद्ध 24 कॅरेट सोन्याची किंमत 99600 एवढी होती. मात्र त्यानंतर सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

गेल्या महिन्याच्या 22 तारखेला सोन्याच्या किमतीने एका लाखाचा टप्पा पार केला, मात्र 24 तासातच सोन्याची किंमत विक्रमी कमी झाली. 23 एप्रिलला सोन्याची किंमत 98 हजाराच्या आसपास आली. त्यानंतर आठ मे रोजी सोने 99 हजाराच्या वर गेले.

पण ही तेजी पण जास्त काळ टिकली नाही. सध्या स्थितीला मात्र सोने 95 हजारावर आले आहे. 16 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 95 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली.

तसेच काल म्हणजे 17 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत कोणताच बदल झाला नाही. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती काल स्थिर राहिल्यात. दरम्यान आता आपण 18 मे 2025 रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत कशी आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : आज 18 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,350 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 130 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

वसई विरार : आज 18 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,380 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 160 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 230 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

पुणे : आज 18 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,350 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 130 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

नाशिक : आज 18 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,380 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 160 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 230 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

नागपूर : आज 18 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,350 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 130 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

कोल्हापूर : आज 18 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,350 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 130 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

लातूर : आज 18 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,380 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 160 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 230 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

जळगाव : आज 18 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,350 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 130 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

ठाणे : आज 18 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,350 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 130 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

भिवंडी : आज 18 मे रोजी 18 कॅरेट सोन्याची किंमत 71,380 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 160 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 230 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe