Gold Price Today : गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या किमती स्थिर होत्या मात्र आज अचानक सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली आहे. खरे तर 22 एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती, या दिवशी 24 कॅरेट सोन 1 लाखाच्या वर पोहचल होत.
22 एप्रिलला सोन्याची किंमत 1 लाख 1 हजार 350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी होती. मात्र 23 एप्रिलपासून किंमती सतत कमी होत होत्या. 23 एप्रिल रोजी सोन्याची किंमत तब्बल तीन हजार रुपयांनी कमी झाली होती. यानंतर, सतत किमती घसरत राहिल्या आहेत.

मात्र गेले तीन दिवस सोन्याच्या किमतीत स्थिर राहिल्यात आणि आज अचानक यामध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 5 मे 2025 रोजीच्या सोन्याच्या 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशा आहेत सोन्याच्या किंमती?
मुंबई : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 750 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
पुणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 750 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
नागपूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 750 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
ठाणे : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 750 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
कोल्हापूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 750 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
जळगाव : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 730 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 750 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
नाशिक : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 760 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 780 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
लातूर : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 760 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 780 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
वसई विरार : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 760 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 780 रुपये एवढी नमूद करण्यात आली.
भिवंडी : 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 830 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 760 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 780 रुपये एवढी नमूद करण्यात आली.