सोन्याचे भाव पुन्हा वाढलेत ! 27 मे 2025 रोजी 10 ग्रॅम दागिन्याची किंमत किती ? 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट चेक करा

गेल्या दहा दिवसांच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठा उलट फेर पाहायला मिळाला आहे. या मौल्यवान धातूच्या किमतीत दररोज बदल होतोय आणि आज 27 मे रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा एक मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे.

Updated on -

Gold Price Today : आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एक मोठा बदल पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार आज 27 मे 2025 रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. खरे तर गेल्या दहा दिवसांपासून सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात अस्थिर दिसतायेत.

दररोज सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळतोय, सोन्याच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारामुळे सर्वसामान्य ग्राहक देखील त्रस्त झालेले आहेत. खरे तर दहा दिवसांपूर्वी अर्थातच 18 मे 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 95 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती.

मात्र आता शुद्ध सोन्याची किंमत 98 हजाराच्या वर गेली आहे. म्हणजेच अवघ्या दहा दिवसांच्या काळातच सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 3000 रुपयांपर्यंतची वाढ झालेली आहे. खरे तर गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात सोन्याची किंमत एक लाखाच्या घरात पोहोचली होती.

22 एप्रिल 2025 रोजी सोन्याने एक नवा रेकॉर्ड तयार केला होता. त्यादिवशी सोन्याची किंमत चक्क एक लाख एक हजार 350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. दरम्यान, आता आपण 27 मे 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर नेमके कसे आहेत याचाच एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती

मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. 

ठाणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. 

कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. 

जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 130 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली. 

नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 160 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 160 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 160 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 630 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 160 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी नमूद करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe