Gold Price : तारीख 22 एप्रिल 2025, या दिवशी सोन्याने अनेक नवीन रेकॉर्ड तयार केलेत. इतिहासात पहिल्यांदाच सोने एका लाखाच्या वर पोहोचले. 22 एप्रिल रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख एक हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. मात्र दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 16 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 170 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढीच होती.
मात्र 16 एप्रिल पासून सातत्याने सोन्याच्या किमतीत वाढ होत राहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल ला आणि 15 एप्रिलला सोन्याच्या किमतीत थोडी घसरण झाली मात्र त्यानंतर सातत्याने सोन्याच्या किमतीत वाढ होत राहिली आणि ही वाढ 22 एप्रिल 2025 पर्यंत कायम होती.

पण, 23 एप्रिल 2025 रोजी सोन्याच्या किमतीत जेवढी वाढ झाली तेवढीच घसरण पाहायला मिळाली. या दिवशी सोन्याच्या किमतीत दहा ग्रॅम मागे 3,000 ची घसरण झाली म्हणजेच 100g मागे तीस हजाराची घसरण झाली.
23 एप्रिल ला सोन्याची किंमत 98,350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. दरम्यान, काल किमतीमध्ये पुन्हा एकदा घसरण झाली, काल गुरुवारी म्हणजे 24 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 110 रुपयांनी कमी होत 98 हजार 240 रुपयांवर आली.
दरम्यान, आजही घसरणीचा हाच ट्रेंड पाहायला मिळतोय. यामुळे आता आपण आज 25 एप्रिल 2025 रोजी 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव कसा आहे ? याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती चेक करूयात.
राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा भाव
नागपूर : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
पुणे : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
कोल्हापूर : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
जळगाव : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
ठाणे : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
मुंबई : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,670 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 230 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
नाशिक : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,700 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
लातूर : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,700 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
वसई विरार : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,700 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.
भिवंडी : 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,700 रुपये प्रति दहा ग्राम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.