सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण ! 18, 22 आणि 24 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागणार ?

सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमतीत ग्रॅम मागे 45 रुपयांची आणि चांदीच्या किमतीत भार मागे 20 रुपयांची घसरण झाली आहे.

Published on -

Gold Rate : आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या किमतीतही मोठी घट पाहायला मिळाली. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा फटकाही बसू शकतो.

29 जुलै रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 99 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. मात्र काल 30 जुलै रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या किमतीत 10 ग्रॅम मागे 660 रुपयांची वाढ झाली आणि किंमत एक लाख 480 रुपयांपर्यंत वाढली.

मात्र सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा दहा ग्रॅम मागे 450 रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीतही किलोमागे ₹2,000 रुपयांची घट झाली आहे. अशा स्थितीत आता आपण सोन्याची आणि चांदीची सध्याची किंमत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट 

मुंबई : आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 30 रुपये प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

पुणे : आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 30 रुपये प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

नागपूर : आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 30 रुपये प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

ठाणे : आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 30 रुपये प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

कोल्हापूर : आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 30 रुपये प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

जळगाव : आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 30 रुपये प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 700 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

नाशिक : आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 60 रुपये प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

लातूर : आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 60 रुपये प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

वसई विरार : आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 60 रुपये प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

भिवंडी : आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 60 रुपये प्रति 10 g, 22 कॅरेट सोन्याची किंमत 91 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम अशी आहे.

चांदीची लेटेस्ट किंमत किती?

आज चांदीची किंमत भार मागे म्हणजेच दहा ग्रॅम मागे 20 रुपयांनी कमी झाली आहे. काल चांदीची किंमत एक लाख 17 हजार रुपये प्रति किलो इतकी होती मात्र आज एक लाख 15 हजार रुपये प्रति किलो अशी आहे. नक्कीच चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही थोडीशी दिलासाची बाब राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!