सोन्याच्या किमतीत 2 जुलै रोजी मोठा बदल ! 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी आता किती पैसे मोजावे लागणार ?

सोने खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाचे अपडेट हाती आले आहे. सोनं पुन्हा एकदा वाढले आहे. दरम्यान आज आपण 2 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमती कशा आहेत याची माहिती पाहुयात.

Published on -

Gold Rate Today : सोन खरेदीच्या तयारीत असणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी हाती आली आहे. आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एक मोठा बदल झाला आहे. आज 2 जुलै रोजी या मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली आहे.

काल एक जुलै रोजी सोन्याच्या किंमतीत जवळपास 1140 रुपयांची वाढ झाली होती, दरम्यान आज पुन्हा एकदा सोन्याचे रेट वाढले आहेत. यामुळे सोन खरेदीला जाण्याआधी आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी.

खरे तर गेल्या दहा दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोन्याची किंमत 1 लाख 690 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढी होती. पण आता एका लाखाच्या वर पोहोचलेल्या किमती 98 हजार रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. 23 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत एक लाख 690 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी होती.

मात्र गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी 30 जून 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 97 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी राहिली. पण काल 1 जुलै रोजी महिन्याच्या पहिल्याच दिवशी या मौल्यवान धातूच्या किमतीत 1140 रुपयांची वाढ झाली आहे.

काल 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती आणि आज पुन्हा यात वाढ झाली आहे. अशा परिस्थिती आज आपण 2 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार याचा आढावा घेणार आहोत. 

आजच्या सोन्याच्या किंमती ?

मुंबई : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 210 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 410 रुपये इतकी झाली आहे.

पुणे : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 210 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 410 रुपये इतकी झाली आहे.

कोल्हापूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 210 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 410 रुपये इतकी झाली आहे.

ठाणे: आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 210 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 410 रुपये इतकी झाली आहे.

जळगाव : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 210 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 410 रुपये इतकी झाली आहे.

नागपूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 210 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 410 रुपये इतकी झाली आहे.

नाशिक : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 240 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 440 रुपये इतकी झाली आहे.

लातूर : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 240 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 440 रुपये इतकी झाली आहे.

वसई विरार : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 240 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 440 रुपये इतकी झाली आहे.

भिवंडी : आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 73 हजार 840 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 240 रुपये प्रति दहा ग्राम एवढी झाली आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98 हजार 440 रुपये इतकी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!