SBI, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र…; ‘या’ 15 बँकांचे मिस कॉलद्वारे बॅलन्स चेक करण्यासाठी टोल फ्री नंबर्सची यादी पहा….

Published on -

Miss Call Check : स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया सह आज आपण देशातील टॉप 15 प्रमुख बँकांच्या ग्राहकांसाठी एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला सात प्रमुख बँकांचे बँक बॅलन्स चेक करण्यासाठीचे मोबाईल नंबर देणार आहोत. खरंतर बँकांकडून आपल्या ग्राहकांना बॅलन्स चेक करण्यासाठी मिस कॉल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

म्हणजेच बँकेच्या अधिकृत नंबर वर मिस कॉल दिल्यानंतर बँकेकडून मेसेज द्वारे आपल्याला बँक बॅलन्सची माहिती दिली जाते. जवळपास सर्वच बँकांकडून मिस कॉल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटला लिंक असणे मात्र अनिवार्य आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच मोबाईल नंबर वरून तुम्हाला बँकेच्या अधिकृत नंबर वर मिस कॉल द्यायचा आहे.

तुम्ही बँकेचा अधिकृत नंबर तुमच्या मोबाईल मध्ये डायल केला की थेट कॉल करायचा आणि बँक तिकडनं आपोआप तुमचा कॉल कट करते आणि मग तुम्हाला एक संदेश पाठवला जातो ज्यात तुमच्या बँक बॅलन्सची डिटेल माहिती असते. आता आपण बँकनिहाय बॅलन्स चेक करण्याचे नंबर जाणून घेऊयात.

बँक टोल फ्री नंबर
स्टेट बँक ऑफ इंडिया – 92233766666
बँक ऑफ महाराष्ट्र – 9222281818
बँक ऑफ इंडिया – 9015165135
युनियन बँक ऑफ इंडिया – 9223008586
बँक ऑफ बडोदा – 8468001111
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक – 9910223398
मध्यवर्ती सहकारी बँक – 7941050630
HDFC बँक – 1800-270-3355
ICICI Bank – 9594612612
कोटक महिंद्रा बँक – 18002740111 / 022-61298111
Punjab National Bank – 1800-180-2223 किंवा 0120-2303090
UCO Bank – 09278792787
कॅनरा बँक – 09015734734
बंधन बँक – 09223008666

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News