शेअर मार्केटमधील चढउतार गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! हे शेअर्स देणार 38% रिटर्न

Published on -

Share Market News: मागील वर्ष शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी निराशाचे राहिले. मार्केटमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांच्या प्रचंड नुकसान झाले. शेअर मार्केट मधीलच चढ उतारामुळे गुंतवणूकदार प्रचंड निराश झाले असले तरी देखील मागील काही वर्षांचा इतिहास पाहिला असता असा कालखंड हा नेहमीच चांगले शेअर्स निवडण्यासाठी उपयुक्त ठरत आला आहे.

त्यामुळे या चढउताराच्या काळात जर गुंतवणूकदारांनी योग्य अभ्यास करून योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर येत्या काळात त्यांना झालेले नुकसान भरून काढता येणे सहज शक्य होणार आहे. दरम्यान जर तुम्ही 2026 मध्ये तुमचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत बनवणार असाल आणि तुम्हाला काही नवीन शेअर ॲड करायचे असतील तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण टॉप ब्रोकरेज कडून शिफारशीत करण्यात आलेल्या पाच अशा शेअर बाबत माहिती जाणून घेणार आहोत जे येत्या काळात 30 टक्क्यांपेक्षा अधिक रिटन देण्याची क्षमता ठेवतात.

हे शेअर्स गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल

Linde India Ltd : हा यादीतला पहिला स्टॉक आहे. या शेअर्समधून येत्या काळात गुंतवणूकदारांना 38 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे. टॉप ब्रोकरेज हाऊस कडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. अर्थात हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Aurobindo Pharma Ltd : फार्मा सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायची असल्यास हा स्टॉक तुमच्यासाठी बेस्ट पर्याय राहणार आहे. यासाठी ब्रोकरेज हाऊस कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे. येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 36 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे.

Power Grid Corporation of India Ltd : टॉप ब्रोकरेज हाऊस कडून या शेअर साठी देखील बाय रेटिंग देण्यात आली आहे. हा स्टॉक येत्या काळात गुंतवणूकदारांना 36% रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो असा अंदाज आहे.

Endurance Technologies Ltd : या शेअर्स साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे. या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना येत्या काळात 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात. चढ उताराच्या काळात पण या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगले भरीव रिटर्न देतील असा अंदाज आहे.

JSW Energy Ltd : या शेअर साठी सुद्धा ब्रोकरेज हाऊस कडून बाय रेटिंग देण्यात आली आहे. या स्टॉक मध्ये गुंतवणूक केल्यास येत्या काळात गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News