सुवर्णकाळ संपला, आता कोसळणार दुःखाचा मोठा डोंगर! अक्षय तृतीयापासून ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार संकटाचे वादळ, काय करू नये? पहा…

राशीचक्रातील काही राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ आता संपणार आहे. काही राशीच्या लोकांचे संकटाचे दिवस आता सुरू होणार आहे. कारण की न्यायदेवता शनि देवाने नुकतेच नक्षत्र परिवर्तन केलेले आहे.

Published on -

Zodiac Sign : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह, बारा राशी आणि 27 नक्षत्र यांना फारच महत्त्व देण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्र असे सांगते की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. म्हणजे नवग्रहातील ग्रह बारा राशींमध्ये आणि 27 नक्षत्रांमध्ये भ्रमण करत असतात.

दरम्यान काल 28 एप्रिल 2025 रोजी शनी ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन झाले आहे. न्यायदेवता शनि देवाने नक्षत्र परिवर्तन केल्याने याचा राशीचक्रातील विविध राशीच्या लोकांना फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

या नक्षत्र परिवर्तनाचा काही राशीच्या लोकांना जबरदस्त लाभ मिळणार आहे तर काही राशीच्या लोकांचे नुकसान सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्योतिष तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय्य तृतीयेच्या आधीच शनी ग्रहाने नक्षत्र परिवर्तन करत उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश घेतलाय.

मात्र शनि देवाच्या नक्षत्र परिवर्तनाचा राशीचक्रातील काही राशीच्या लोकांवर मोठा नकारात्मक असा प्रभाव पाहायला मिळणार असून या लोकांना आपल्या आयुष्यात अनेक आव्हानांचा आणि संकटांचा सामना आता पुढील काळात करावा लागणार असल्याचे म्हटले जात आहे. आता आपण शनि देवाच्या या नक्षत्र परिवर्तनाचा राशीचक्रातील कोणत्या राशीच्या लोकांवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल याबाबत माहिती पाहणार आहोत.

या राशीच्या लोकांना बसणार सर्वाधिक फटका 

सिंह – शनि देवाने अलीकडेच नक्षत्र परिवर्तन केले असून उत्तराभाद्रपद या नक्षत्रात प्रवेश करतातच सिंह राशीच्या लोकांचे टेन्शन वाढले आहे. कारण म्हणजे या नक्षत्र परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांना काही नुकसान सोसावे लागू शकते.

व्यवसाय तसेच नोकरी करणाऱ्यांसाठी आगामी आव्हानाचा राहणार आहे. नोकरदार मंडळीला कार्याच्या ठिकाणी अडथळांचा सामना करावा लागू शकतो. या लोकांचे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही वाद उद्भवू शकतात आणि यामुळे त्यांना नोकरीत नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

जे लोक गुंतवणुकीच्या विचारात आहेत त्यांनी सुद्धा आगामी काही दिवस विशेष सावध रहाणे आवश्यक आहे कारण की गुंतवणुकीतून मोठे नुकसान होण्याची शक्यता ज्योतिष तज्ञांनी व्यक्त केली आहे.

वृश्चिक – सिंह राशी प्रमाणेच वृश्चिक राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुद्धा आता समाप्त झाला आहे. म्हणजेच फारच आयुष्य दुखद होईल असे नाही पण या लोकांना आपल्या आयुष्यात काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

शनि देवाच्या नक्षत्र परिवर्तनाचा फटका म्हणून या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी संकटांचा सामना करावा लागणार आहे. या लोकांचे आपल्या बॉससोबत वाद होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ थोडासा चिंतेचा राहणार आहे.

म्हणून या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबात वादविवादाची आणि संघर्षाची स्थिती पाहायला मिळू शकते म्हणून विनाकारण वाद वाढवू नये. मानसिक आरोग्य देखील या काळात थोडेसे चिंतेचे राहण्याची शक्यता आहे या लोकांना एकटेपणा जाणवू शकतो.

या काळात या लोकांनी आपल्या रागावर विशेष नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे कारण की क्रोध आणि चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी पॉलिटिक्स होत असते मात्र तुम्ही अशा पॉलिटिक्स पासून थोडेसे दूर राहायला हवे

कारण की न्यायदेवता शनि देवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे तुम्ही जर अशा ऑफिस पॉलिटिक्समध्ये सहभागी झाला तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe