How To Become Crorepati: नोकरी मिळताच सुरू करा हे काम, 10 वर्षात होताल करोडपती! जाणून घ्या कसे?

How To Become Crorepati: करोडपती (millionaire) बनणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात फार कमी लोक सक्षम असतात. मात्र, नियोजन, बचत आणि गुंतवणूक (investment) केली तर करोडपती होण्याचे स्वप्न सहज पूर्ण होऊ शकते. आज आपण असाच एक उपाय जाणून घेणार आहोत. जर तुम्ही पहिल्या पगारातून बचत (savings) करायला सुरुवात केली तर पुढील … Read more