अमित ठाकरेंना भाजपकडून मंत्रिपदाच्या ऑफरची चर्चा; राज ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. ही धादांत खोटी माहिती आहे. कुणीतरी जाणुनबुजून हे वृत्त पसरवून वातावरणनिर्मिती करत आहे, असे राज … Read more