Apple Watch: अॅपल वॉचचा चमत्कार, चाचणी न करताच सांगितलं महिला आहे गर्भवती! काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर…….
Apple Watch: अॅपल वॉचबद्दल (apple watch) वापरकर्ते वेगवेगळे दावे करत असतात. अनेक वेळा Apple Watch ने लोकांचे प्राण वाचवणे (saving lives) तर कधी आपत्कालीन परिस्थितीत (emergencies) मदत करणे यासारख्या गोष्टी केल्या आहेत. यामुळेच स्मार्टवॉचच्या (smartwatch) बाबतीत लोक अॅपलवर (apple) सर्वाधिक विश्वास ठेवतात. इंडस्ट्रीतील अनेक ब्रँड्सही अॅपल वॉचच्या डिझाइनची कॉपी करतात. जगभरातील लाखो लोक अॅपल वॉच … Read more