Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे ताजे दर…..
Petrol Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात बेंचमार्क ब्रेंट क्रूडची (Benchmark Brent crude) किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल $ 100 च्या पुढे गेली आहे. आज (सोमवार) 29 ऑगस्ट 2022 रोजी कच्च्या तेलाच्या किमतीत (crude oil prices) झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol-diesel prices) कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी (National Oil Marketing Companies) आता वाहन … Read more