7th pay commission: दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट? डीएबाबत सरकार घेऊ शकते हा निर्णय……

7th pay commission: राज्य सरकारने (State Govt.) सणापूर्वीच त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (dearness allowance) वाढवून भेटवस्तू दिल्या आहेत. आता केंद्रीय कर्मचारी (central staff) त्यांच्या DA (DA Hike) वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार (central government) लवकरच कर्मचाऱ्यांचा डीए वाढवू शकते. सरकारने मार्च 2022 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये शेवटची वाढ केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये … Read more