CNG-PNG rates: या शहरात सीएनजी आणि पीएनजीचे वाढले दर, अचानक दर वाढण्याचे काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
CNG-PNG rates: जागतिक बाजारपेठेत (Global market) गॅसच्या वाढत्या किमतीचा भारतातील ग्राहकांवर परिणाम होत आहे. गेल्या काही महिन्यांत देशात सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीच्या किमती अनेक वेळा वाढवण्यात आल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई (Mumbai) करांसाठी एक वाईट बातमी आहे. मुंबईत पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात (CNG-PNG rates) वाढ करण्यात आली आहे. सीएनजी आणि … Read more