Mahindra Electric Pickup Truck : Mahindra लवकरच लॉन्च करणार इलेक्ट्रिक पिकअप ट्रक
Mahindra Electric Pickup Truck : स्वदेशी वाहन उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा 15 ऑगस्ट रोजी जागतिक कार बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात लंडनमध्ये, महिंद्रा कंपनी आपल्या 3 नवीन इलेक्ट्रिक कारच्या संकल्पना मॉडेलचे अनावरण करणार आहे आणि आता बातम्या येत आहेत की यापैकी एक इलेक्ट्रिक लाइफस्टाइल पिकअप ट्रक देखील असू शकतो. सध्या, कंपनीने याबद्दल अधिकृत घोषणा … Read more