Electric Cycle : महागाईच्या काळात “ही” इलेक्ट्रिक सायकल लाँच, सिंगल चार्जवर चालणार 115km
Electric Cycle : महागड्या पेट्रोलच्या किमतींमध्ये इलेक्ट्रिक सायकलची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत आता Decathlon या लोकप्रिय स्पोर्ट्स ब्रँडने आपली बॅटरी सायकल बाजारात आणली आहे. Decathlonने ही नवीन इलेक्ट्रिक सायकल युरोपमध्ये सादर केली आहे, ज्याला Decathlon Elops LD500E ई-सायकल असे नाव देण्यात आले आहे. त्याचवेळी, ही ई-बाईक सध्या इतर युरोपीय देशांसह फ्रान्स आणि जर्मनीमध्ये … Read more