Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतारांदरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल झाला का? जाणून घ्या आजचा दर…

Petrol-Diesel Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील (crude oil prices) चढ-उतारांची प्रक्रिया सुरूच आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास आहे. दरम्यान, भारतीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेल (Petrol and Diesel) या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 रुपये … Read more