General Knowledge: भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन कुठून धावली? हुशार लोकंच देऊ शकतात या प्रश्नांची उत्तरे……

General Knowledge: कोणतीही सरकारी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला सामान्य ज्ञानावर चांगले प्रभुत्व असणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलाखत आणि परीक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरे विचारली जातात. आज आपण सामान्य ज्ञानाशी संबंधित काही प्रश्न आणि उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग पटकन या प्रश्नांची उत्तरे द्या. 1. कोणत्या शहराला एका दिवसासाठी भारताची राजधानी म्हणून … Read more