दोन दिवस एसटी प्रवास टाळाच, कारण…

Maharashtra News:दसऱ्या निमित्त मुंबईत आयोजित शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या मेळाव्यांसाठी मोठ्या प्रमाणात एसटी आणि खासगी बसचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी बस कमी प्रमाणात उपलब्ध होणार असून त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांनी मिळून सुमारे सव्वा तीन हजार बस आरक्षित केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

एसटीची नगर-पुणे पहिली ई-बस तूर्त बंद

Maharashtra News:ई-वाहनांच्या जामान्यात एसटीनेही ई-बस आणली. ज्या मार्गावरून एसटीची पहिली बस धावली, त्याच अहमदनगर-पुणे मार्गावर जून २०२२ पासून ही सेवा सुरू झाली. मात्र, तीन महिन्यांतच त्यातील एक बस तूर्त बंद करण्याची वेळ आली आहे. अर्थात प्रवाशांचा प्रतिसाद नाही म्हणून नव्हे तर बसला अपघात झाल्यामुळे ती तूर्त बंद आहे. नगर-पुणे या मार्गावर एसटीच्या दोन ई-बस सुरू … Read more

संप काळात एसटीला सांभाळलेल्या ८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना धक्का

Ahmednagar & Maharashtra News :प्रदीर्घकाळ चाललेल्या एसटी कामगारांच्या संपकाळात एसटीची धुरा सांभाळून तिला रुळावर आणलेल्या ८०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना अखेर महामंडळाने धक्का दिला. आज, शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे पडत्या काळात एसटीला साथ दिलेल्या या कंत्राटी चालकांवर ऐन गणेशोत्सवात बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यानी २७ ऑक्टोबर २०२१पासून … Read more