Knee pain: ‘ ‘राजांचा रोग” या आजारामुळे लहान वयातच सुरू होते गुडघेदुखी, धोका वाढण्यापूर्वी ओळखा हि लक्षणे!
Knee pain: पूर्वीच्या काळी लोकांना वय झाल्यावरच सांधे आणि गुडघेदुखीचा (knee pain) त्रास होत असे, पण आजच्या काळात तरुणांनाही गुडघेदुखीची तक्रार होऊ लागली आहे. गुडघेदुखीची अनेक कारणे असू शकतात, जसे की: चुकीची बसण्याची मुद्रा, लठ्ठपणा (obesity), दुखापत, कॅल्शियमची कमतरता, स्नायूंचा ताण, लिगामेंट इजा, बर्साइटिस, संधिवात इ. या कारणांची वेळीच काळजी घेतली तर ही समस्या दूर … Read more