8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाचे आले मोठे अपडेट, सरकारने DA वर संसदेत हे सांगितले……
8th Pay Commission: सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोग (8th Pay Commission) स्थापन करणार की नाही, याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र आता सरकारने सर्व काही साफ केले आहे. आठव्या वेतन आयोगापर्यंत केंद्रीय कर्मचार्यांच्या डीएमध्ये (DA) वाढ करण्याबाबत सरकारने संसदेत तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी लोकसभेत लेखी … Read more