Credit Card Link to UPI: RBI च्या मंजुरीनंतर आता UPI प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याची सुविधा, असे करा क्रेडिट कार्ड UPI शी लिंक…
Credit Card Link to UPI : डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँके (Reserve Bank) ने या आठवड्यात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. जूनच्या एमपीसी बैठकीनंतर (RBI MPC मीट जून 2022), सेंट्रल बँकेने सांगितले की आता क्रेडिट कार्ड युपिआयशी लिंक (Credit Card Link to UPI) करून पेमेंट केले जाऊ शकते. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांनी … Read more