Posted inताज्या बातम्या, आर्थिक

SBI : आनंदाची बातमी…! दिवाळीपूर्वी SBI ने दिली ग्राहकांना मोठी भेट, आता खातेदारांना मिळणार फायदा…..

SBI : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात (Interest rates on fixed deposits) वाढ केली आहे. आता एसबीआयमध्ये (SBI) ठेव स्वरूपात पैसे ठेवल्यास अधिक व्याज मिळेल. FD वर वाढलेले व्याज दर 22 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. […]