OTT Apps: आता ‘फ्री’ मध्ये पाहू शकता चित्रपट आणि वेब-सिरीज, हे टॉप OTT अॅप्स येतील कामी ! घ्यावा लागणार नाही सब्सक्रिप्शन……
OTT Apps: ओटीटी अॅप्सचा (OTT Apps) ट्रेंड खूप वेगाने वाढला आहे. यासाठी लोक ओटीटी अॅप्सचे सदस्यत्वही (Subscription to OTT Apps) घेतात. परंतु, तुम्ही चित्रपट (movies) आणि टीव्ही शो (tv show) देखील विनामूल्य पाहू शकता. अनेक अॅप्स आणि वेबसाइट्स ही सुविधा देतात. येथे आज आपण अशाच अॅप्स आणि वेबसाइट्सबद्दल जाणून घेणार आहोत. एमएक्स प्लेअर (mx player) … Read more