Auction of old iPhones: 15 वर्षे जुना आयफोन लिलावात विकला गेला सुमारे 32 लाख रुपयांना, काय विशेष आहे त्या फोनमध्ये? जाणून घ्या……
Auction of old iPhones: आयफोन (iPhone) आणि अॅपलच्या (apple) इतर उत्पादनांची लोकांची क्रेझ सर्वश्रुत आहे. विशेषत: आयफोनच्या बाबतीत, लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. जर तुम्ही आयफोन खरेदी करणार असाल तर तुम्ही कोणता आयफोन घ्याल? बहुतेक लोकांची पसंती लेटेस्ट आयफोन असेल. नुकताच एका जुन्या आयफोनचा लिलाव (auction of old iphone) करण्यात आला आहे. हा सामान्य iPhone … Read more