WhatsApp Alert: दिवाळीत व्हॉट्सअॅप यूजर्सला धक्का! या फोनमध्ये अॅप करणार नाही काम, तुमच्या मोबाइलचाही यामध्ये समावेश आहे का? पहा येथे…..
WhatsApp Alert: दिवाळीत व्हॉट्सअॅप (whatsapp) अनेक यूजर्सला धक्का देईल. 24 ऑक्टोबरनंतर व्हॉट्सअॅप अनेक स्मार्टफोनवर (smartphone) काम करणार नाही. अशा परिस्थितीत या वापरकर्त्यांना खूप त्रास होणार आहे. दिवाळीनंतर अनेक आयफोनसाठी (iphone) व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणार आहे. म्हणजेच यूजर्स त्यांच्या फोनवर व्हॉट्सअॅप वापरू शकणार नाहीत. कोणत्या वापरकर्त्यांसाठी ते बंद केले जाईल आणि तुम्हाला याची काळजी करण्याची गरज … Read more