IPhone 14 Series Launch Delay: अॅपलच्या चाहत्यांना धक्का! आता आयफोन 14 साठी करावा लागेल वेट, जाणून घ्या कारण?

IPhone 14 Series Launch Delay: अॅपलचा आयफोन 14 (iphone 14) या वर्षी लॉन्च होणार आहे. दरवर्षी कंपनी सप्टेंबरमध्ये ही मालिका लॉन्च करते. पण, ही बातमी चाहत्यांची मनं तुटू शकते. एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की आयफोन 14 सीरीज लाँच होण्यास या वर्षी विलंब होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याचे कारण चीन आणि तैवानमधील वाढता तणाव … Read more