टोयोटाने भारतात बंद केले इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे बुकिंग; कारण आले समोर
Toyota : टोयोटाने त्यांच्या लोकप्रिय MPV टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या डिझेल प्रकारांसाठी बुकिंग घेणे बंद केले आहे, याचा थेट परिणाम डिलिव्हरीवर होऊ शकतो. डीलर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा डिझेलचे बुकिंग थांबवण्यात आले आहे. मात्र, वेगळे डिझेल इंजिन असलेल्या टोयोटा फॉर्च्युनरवर याचा परिणाम झालेला नाही. टोयोटा नियोजित वेळेनुसार ऑगस्टच्या सुरुवातीस डिझेल प्रकारासाठी प्राप्त झालेल्या … Read more