महिलेच्या पोटातून काढला तब्बल १५ किलोचा ट्यूमर
एका महिलेच्या पोटात वाढत असलेला जवळपास १५ किलोचा ट्यूमर अत्यंत कठीण शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. एखाद्या रुग्णाच्या शरीरातून एवढी मोठी गाठ काढण्याची ही देशातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशातील या महिलेची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. इंदौरमधील एका खासगी रुग्णालयातील एक डझनहून अधिक डॉक्टरांनी यशस्वीपणे महिलेवर शस्त्रक्रिया केली. मूळची सिहोर जिल्ह्यातील आष्टाची … Read more