Mosquito Preventions: डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांपासून सावधान! या 5 नैसर्गिक गोष्टीने मिळू शकते डासांपासून सुटका….
Mosquito Preventions: पावसाळ्यानंतर डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांच्या विषारी डंकामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात येऊ शकतो. पावसाळ्यात पसरणाऱ्या डासांमुळे झिका विषाणू (zika virus), मलेरिया (malaria), चिकनगुनिया आणि डेंग्यूसारखे आजार होऊ शकतात. डासांचा सामना करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्हाला हवे असेल तर या गोष्टींवर पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरात असलेल्या … Read more