RBI MPC Meet June 2022: तुमचा EMI वाढवून महागाई कशी नियंत्रित करता येईल! जाणून घ्या रेपो रेटशी महागाईचा काय संबंध?
RBI MPC Meet June 2022:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) बुधवारी पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikant Das) यांनी जून MPC बैठकीनंतर रेपो दरात वाढ (Repo rate hike) झाल्याची माहिती दिली. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात मे महिन्यात तातडीची बैठक घेऊन प्रदीर्घ कालावधीनंतर रेपो दरात वाढ करण्याचा … Read more