Interest Rate Hikes : या सरकारी बँकेने ग्राहकांना दिला मोठा झटका, कर्ज झाले महाग; आता वाढणार तुमचा…
Interest Rate Hikes : सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एका बँकेने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. बँक ऑफ बडोदाने आपले कर्ज महाग केले आहे. बँकेने आपल्या कर्जाच्या व्याजदरात (व्याजदर वाढ) वाढ केली आहे. बँक ऑफ बडोदाने 12 नोव्हेंबरपासून MCLR मध्ये…