Covid 19 Fast Recovery Diet: कोरोनापासून लवकर बरे व्हायचे आहे? तर काय खावे आणि काय नाही हे जाणून घ्या…..

Covid 19 Fast Recovery Diet: देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) चे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. आता भारतात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 91,779 झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही कोरोनाची लागण झाली असेल, तर तुम्ही स्वत:ला अलग ठेवण्यासोबतच तुमच्या आहाराचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल जेणेकरून तुम्ही … Read more