Today’s Breaking Gold News : सरकार देतय स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी ! वाचा सविस्तर …
Today’s Breaking Gold News, Sovereign Gold Bonds : सोवरेन गोल्ड बॉन्ड 2021-22 च्या पुढील टप्प्यासाठी इश्यू किंमत निश्चित करण्यात आली आहे. हा इश्यू पुढील आठवड्यात सोमवार 28 फेब्रुवारी रोजी उघडेल आणि पाच दिवसांसाठी म्हणजेच 4 मार्चपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. आरबीआयने शुक्रवारी माहिती दिली की पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या गोल्ड बॉन्ड च्या दहाव्या टप्प्यासाठी इश्यूची किंमत 5109 … Read more