SBI: आता Whatsapp वर चेक करा बॅलन्स आणि स्टेटमेंट, नोंदणीसाठी लागेल फक्त एक मिनिट! याप्रमाणे नोंदणी पूर्ण करा…..
SBI: तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (State Bank of India) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, बँकेने आपल्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅप बँकिंग सेवा (WhatsApp Banking Services) सुरू केली आहे. या सुविधेच्या मदतीने आता खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी नेट बँकिंग (net banking) मध्ये लॉग इन करण्याची आवश्यकता नाही. खात्याची संपूर्ण माहिती फक्त व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर उपलब्ध … Read more