Maruti Suzuki Alto: नवीन अल्टोची किंमत असू शकते इतकी कमी, आता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा करा……

Maruti Suzuki Alto: मारुती सुझुकी (Maruti Suzuki) या महिन्यात आपली सर्वाधिक विक्री होणारी कार अल्टो (alto) एका नवीन स्टाईलमध्ये लॉन्च करणार आहे. 18 ऑगस्ट रोजी कंपनी नेक्स्ट जनरेशन अल्टो लॉन्च करणार आहे. कंपनीने नवीन अल्टोमध्ये अनेक बदल केले आहेत. मारुतीची एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार (An entry-level hatchback car) कंपनीच्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक आहे. मारुती सुझुकीने … Read more