पुणे नाशिक भुसावळ एक्‍स्प्रेस सुरू करा ! प्रवाशांच्या खिशाला होतोय मोठा त्रास

पुणे- नाशिक – भुसावळ एक्स्प्रेस गेल्या नऊ महिन्यांपासून बंद आहे. भुसावळ विभागात तिसऱ्या मार्गिकेची तसेच इतर तांत्रिक कामे सुरू असल्याने ३९ ऑक्टोबरपर्यंत ही ट्रेन रद्द राहणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. पुणे-नाशिकदरम्यान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर कराबा लागत आहे. ही रेल्वे पुन्हा लबकर सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. … Read more